Rang Majha Vegla | बालकलाकार मैत्रेयी दाते दिसणार कार्तिकेच्या भूमिकेत | Sakal Media |
2022-06-20 167
रंग माझा वेगळाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून लवकरच बालकलाकार मैत्रेयी दाते कार्तिकीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे.